10-Mar-2020
“
संपूर्ण जगात आज निसर्गाच्या बदललेल्या चक्राचे परिणाम दिसत आहेत. तापमान वाढ, पूर, दुष्काळ अशा गोष्टींना आपणास सामोरे जावे लागत आहे. कुडाळमध्ये ‘पिंपळबन’ उपक्रमांतर्गत वृक्षलागवड व संगोपन सुरु आहे. या उपक्रमासाठी जेष्ठ नागरिक, युवक एकत्र येवून खूप चांगले काम करीत आहेत. पिंपळबन उपक्रमास शुभेच्छा
”